Allu Arjun
Latest
HBD Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तुफान गर्दी, बर्थडेला चाहत्यांना हात उंचावून केले अभिवादन (Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्लू अर्जुन आज ८ एप्रिल रोजी आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर तुफान गर्दी केली. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (HBD Allu Arjun) अल्लू अर्जुनच्या बर्थडेला संध्याकाळी चाहत्यांनी घराबाहेर त्याला पाहण्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गराडा केला होता. या व्हिडिओत सर्व चाहते चिअर करताना दिसत आहेत. त्याचवेळी अल्लू अर्जुन एका कट्ट्यावर चढतो आणि हात उंचावून अभिवादन करताना दिसतो आहे. (HBD Allu Arjun)

