गोवा : आईने केला पाच वर्षाच्या पोटच्या मुलाचा खून

file photo
file photo

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  ताळगाव येथे नेपाळी आईने स्वतःच्या पाच वर्षीय मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी आरोपी सुनीता राणी (25) हिला अटक केली आहे. हा गुन्हा शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास घडला. महिलेविरुद्ध गोवा बाल कायदा आणि भादंसं अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news