

नगरगाव: पुढारी वृत्तसेवा
अपेक्षाप्रमाणे नगरगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपचे प्रेमनाथ दहमी यांचा १०,१७५ मतांनी विजयी झाला. या मतदारसंघातून दुसऱ्या क्रमांकावर कोण राहणार माकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.
अपक्ष उमेदवार जू शेळके यांनी दुसरा क्रमांकावर राहिले, तर आरजीपीचे नीलेश गावकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात ५ पंचायतीचा समावेश आहे. आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी या मतदारसंघांमधून भाजपच्या विजयासाठी कोषरा बैठका व जाहीर सभांवर भर दिला होता.
हा मतदारसंष आरोग्यमंत्र्यांनी पिंजून कावला हावा.. त्याचप्रमाणे उमेदवारानेही परोपरी प्रचारावर भर देऊन आपल्या प्रचाराला जोमाने सुरुवात केली होती. प्रेमनाथ दळवी यांनी पावेली जिल्हा पंचायतीचा निधीचा फायदा हा प्रत्येकाच्या विकासासाठी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
नगरगाव जिल्हा पंचायत निवडणूक भाजप: प्रेमनाथ दळवी-११,३६९
काँग्रेस: नंदकुमार कोपार्डेकर-४३५
आप: अर्जुन गुरव-१५३
अपक्ष: पुर शेळके-११९४
आरजीधी: नीलेश गाववन-१०४९
मताधिक्य : १०,१७५