Youtuber Arrest | गोव्यात पर्यटकांची छेडछाड करणाऱ्या या यूट्यूबरला पोलिसांचा दणका; मोरजी किनाऱ्यावरील प्रकारानंतर गुन्हा दाखल

Youtuber Arrest | समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची छेडछाड करणाऱ्या आणि अश्लील वर्तन करणाऱ्या एका यूट्यूबरविरुद्ध मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
Goa News
Goa News
Published on
Updated on

पेडणे : मोरजी

समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची छेडछाड करणाऱ्या आणि अश्लील वर्तन करणाऱ्या एका यूट्यूबरविरुद्ध मांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 'गुड्डू व्लॉग्स ७' या यूट्यूब आयडीचा वापर करणाऱ्या संशयिताने विदेशी आणि भारतीय पर्यटकांना त्रास दिल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Goa News
Leopard In kolhapur | बापरे! बोळावी गावात बिबट्याचा वावर; स्मशान रोडवरील झुडपात दर्शन झाल्याने ग्रामस्थांची भंबेरी उडाली

संशयित यूट्यूबरने मोरजी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या प्रायव्हसीत हस्तक्षेप करत त्यांना अडवून धरले. त्याने सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण करून पर्यटकांना त्रास दिला. विशेष म्हणजे, या व्यक्तीने महिला पर्यटकांना अयोग्य पद्धतीने फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news