Goa drug case Mizoram woman bail|ड्रग्जप्रकरणी मिझोरामच्या महिलेस सशर्त जामीन

Mizoram woman conditional bail |ड्रग्जप्रकरणी मिझोरामच्या महिलेस सशर्त जामीन
Drug
Drug
Published on
Updated on

सासष्टी : या अमलीपदार्थ प्रकरणी दाबोळी विमानतळावर अटक केलेल्या ओलीव्हिया लालचाविमावी संशयित महिलेला दक्षिण गोवा जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.

Drug
Goa - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या तपासादरम्यान खरी ओळख लपवून गोव्यात आलेल्या मिझोरममधील ओलीव्हिया लालचाविमावी या महिलेवर गोवा पोलिसांनी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

Drug
Goa cabinet expansion - लवकरच मंत्रिमंडळ विस्तार शक्य

डीआरआयचे गुप्तचर अधिकारी सर्वेश कुमार कुशवाहा यांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. २५ मार्च रोजी दाबोळी येथील विमानतळावर ही घटना घडली होती. अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत सुरू असलेल्या कारवाईदरम्यान, संशयित महिलेने आपले नाव लल्लॉम्झुआली असल्याचे सांगितले. तिने याच नावाने आधार कार्ड आणि बोर्डिंग पास सादर केला होता. मात्र, तपासात तिचे खरे नाव ओलीव्हिया लालचाविमावी असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर दाबोळी विमानतळ पोलिसांनी संशयित महिलेविरोधात गुन्हा नोंद करून तिला अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news