Goa Engineering College recruitment - गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात ३७ पदे भरणार

Goa Engineering College recruitment - गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात ३७ पदे भरणार
Engineering College
Engineering College
Published on
Updated on

Goa Engineering College 37 posts recruitment

पणजी : गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध विभागांत साहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ३७ पदे जाहीर करण्यात आली आहेत. ही सर्व पदे कंत्राटी आणि अतिथी तत्त्वावर थेट मुलाखती घेऊन भरण्यात येणार आहेत. कंत्राटाचा कालावधी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ३ शैक्षणिक सत्रांसाठी असणार आहे. नंतर ही पदे नियमित तत्वावर भरण्यासाठी प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाणार आहे.

Engineering College
Goa IT sector impact on joint family system | शिक्षण गोव्यात, करिअर बाहेर

फार्मागुढी-फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, विज्ञान आणि मानविकी (गणित, रसायनशास्त्र) विभागात ३ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही सर्व पदे आरक्षित नसून; यासाठी २३ मे रोजी थेट मुलाखती होणार आहेत.

Engineering College
Goa Calangute shack | शॅक मालकाला ५० हजारांचा दंड, कळंगुटमध्ये पर्यटकांवर हल्ला करणे पडले महागात

माहिती तंत्रज्ञान विभागात ६ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यातील ३ अनारक्षित, १ ओबीसी, १ पीडब्ल्यूडी आणि १ एसटीसाठी आरक्षित आहे. संगणक अभियांत्रिकी विभागात ४ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यातील २ अनारक्षित आणि २ ओबीसीसाठी राखीत आहेत. या दोन्ही विभागांसाठी थेट मुलाखत २५ मे रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news