Goa Accident : फोंडा तालुक्‍यातील उसगाव येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठार

उसगाव येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, अन्य एकजण गंभीर जखमी
A two-wheeler was killed in a collision with a truck at Usgaon in Fonda taluka
फोंडा तालुक्‍यातील उसगाव येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्‍वार ठारPudhari Photo

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात पावसाचा जोर कायम आहे. छोट-मोठे अपघातही होत आहेत. फोंडा तालुक्यातील उसगाव येथे ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. (Goa Accident)

A two-wheeler was killed in a collision with a truck at Usgaon in Fonda taluka
पणजी : मडगावात घर कोसळून युवकाचा मृत्‍यू

या अपघातात दुचाकीवर असलेला अन्य एकजण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी पोलिस पोहोचले असून मृताचे नाव अद्याप समजलेले नाही.(Goa Accident)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news