Soham Naik Sex Scandal | कुडचडे सेक्स स्कँडलमधील सोहमला तिसऱ्या गुन्ह्यात जामीन

Soham Naik Sex Scandal | कुडचडे स्कँडलप्रकरणातील सेक्स संशयित सोहम नाईक याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सशर्त जामीन मंजूर केला आहे.
Goa Soham Naik Case
Goa Soham Naik Case
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे स्कँडलप्रकरणातील सेक्स संशयित सोहम नाईक याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सशर्त जामीन मंजूर केला आहे. अजूनही त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या इतर दोन गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत आहे.

Goa Soham Naik Case
Sindhudurg Protest : अन्यायकारक स्मार्ट मीटर लादता, ग्राहकांचे प्रश्न सोडविणार कोण?

संशयित सोहम नाईक मुलींचे काढलेले व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या सेक्स स्कँडलला वाचा फुटली होती व त्याला अटक झाली होती. एकापाठोपाठ पाच गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल झाले त्यातील एक गुन्हा अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध दोन प्रकरणामध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे तर एका प्रकरणावेळी तो अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध जेजेबीकडे गुन्हा दाखल झालेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news