Goa Night Club Fire | हडफडे क्लब आगप्रकरणी मोठी कारवाई; ऑपरेशनल मॅनेजरला 8 दिवसांची पोलिस कोठडी

Goa Night Club Fire | हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' क्लब आग दुर्घटना प्रकरणी क्लबचा ऑपरेशनल मॅनेजर बिजयकुमार सिंग (वय ३८, रा. झारखंड) याला म्हापसा न्यायालयाने ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Goa Nightclub Fire Case
Goa Night Club Fire Case File Photo
Published on
Updated on

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' क्लब आग दुर्घटना प्रकरणी क्लबचा ऑपरेशनल मॅनेजर बिजयकुमार सिंग (वय ३८, रा. झारखंड) याला म्हापसा न्यायालयाने ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Goa Nightclub Fire Case
Goa Power Cut | उत्तरेत आज काही भागात तर दक्षिणेत उद्या वीजपुरवठा बंद

हणजूण पोलिसांनी शुक्रवार, ९ रोजी सायंकाळी संशयित आरोपी बिजय कुमार सिंग याला झारखंडमधून गोव्यात आणले होते. बर्च दुर्घटनेनंतर संशयित आरोपी आपल्या मूळ गावी झारखंड येथे पळून गेला होता. तो आपल्या मुळ गावी असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिस पथकाला झारखंडमध्ये पाठवण्यात आले होते. या पथकाने झारखंडमधील पोलिसांच्या मदतीने संशयिताला पकडून अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news