गोवा: श्री देव बोडगेश्वरांचे अर्जुन तेंडुलकरने घेतले दर्शन

गोवा: श्री देव बोडगेश्वरांचे अर्जुन तेंडुलकरने घेतले दर्शन

Published on

पणजी : पुढारी वृत्तसेवा :  गोमंतकियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव बोडगेश्वराची जत्रा सुरू झाली आहे. या जत्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेडुलकर यांचा पुत्र तथा क्रिकेटर अर्जुन तेंडुलकरनेही आज (दि.२६) श्री देव बोडगेश्वरांचे दर्शन घेतले आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या दोन क्रिकेट हंगामापासून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये गोवा संघाकडून खेळत आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news