Goa News : पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना राष्ट्रपती पदक | पुढारी

Goa News : पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना राष्ट्रपती पदक

पणजी : पुढारी वृत्तसेवा – पोलिस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना विशिष्ट सेवा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. ते वाहतूक पोलिस विभागात कार्यरत आहेत. (Goa News) दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना ते पदक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. ते पणजी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक म्हणून बराच काळ कार्यरत होते. (Goa News )

संबंधित बातम्या –

पोलिस उपअधीक्षक तुषार वेर्णेकर आणि पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनाही उत्कृष्ट सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे.

संबंधित बातम्या
Back to top button