गोवा : मोरजी येथे १ कोटी ७५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त: रशियन नागरिकाला अटक | पुढारी

गोवा : मोरजी येथे १ कोटी ७५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त: रशियन नागरिकाला अटक

पणजी : पुढारी वृत्तसेवा : मोरजी येथे तब्बल १ कोटी ७५ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली. या प्रकरणी एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडे अंमली पदार्थांचा साठा आढळून आला. त्यात हायड्रोपोनिक विड, चरस आणि एलएसडी लिक्वीड यांचा समावेश आहे.

हेही वाचा 

Back to top button