ज्यांना मटणाचे विविध पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी मटण कोरमीची डिश नक्की आवडणार. (Mutton korma Recipe) मटन कोरमा ही एक स्वादिष्ट रेसिपी आहे. यामध्ये मटणाला दही आणि मसाल्यांसोबत शिजवले जाते. ही रेसिपी डिनर पार्टीसाठीदेखील उत्तम आहे. पराठा, भाकरी, चपाती किंवा कुलचासोबत तुम्ही मटण कोरमा खाऊ शकता. (Mutton korma Recipe)
[saswp_tiny_recipe recipe_by="स्वालिया शिकलगार" course="लंच" cusine="भारतीय" difficulty="सोपे" servings="5" prepration_time="30" cooking_time="30" calories="" image="" ingradient_name-0="मटण" ingradient_name-1="पाणी" ingradient_name-2="दही" ingradient_name-3="गरम मसाले" ingradient_name-4="आले" ingradient_name-5="लसुण" ingradient_name-6="वेलदोडे" ingradient_name-7="लवंग" ingradient_name-8="कोथिंबीर" ingradient_name-9="हळद" ingradient_name-10="मीठ" ingradient_name-11="दालचिनी" ingradient_name-12="काजूची पेस्ट" ingradient_name-13="खोबऱ्याची पेस्ट" ingradient_name-14="लाल तिखट" ingradient_name-15="तूप" ingradient_name-16="धने पावडर" ingradient_name-17="तमालपत्री" ingradient_name-18="जिरा पावडर" direction_name-0="मटण स्वच्छ धुऊन ठेवून द्या" direction_name-1="एका मोठा कांदा कापून घ्या" direction_name-2="आले -लसुण कोथिंबीर पेस्ट तयार करून घ्या" direction_name-3="एका भांड्यात मटण घेऊन त्यात दही, आले-लसुण पेस्ट, हळद, जिरा-धने पावडर, मीठ घालून मिक्स करा" direction_name-4="मटण मॅरिनेट होण्यासाठी १ तास ठेवून द्या" direction_name-5="आता गॅसवर एक कढई किंवा कुकर ठेवू शकता" direction_name-6="कुकरमध्ये दोन चमचे तूप घाला" direction_name-7="लवंग, वेलदोडे, तमालपत्री टाकून वरून कांदा भाजून घ्यावा" direction_name-8="थोडे मीठ टाकावे म्हणजे कांदा मऊ राहील" direction_name-9="आता मॅरिनेट केलेले मटण टाकून तळून घ्यावे" direction_name-10="आता लाल तिखट, मीठ, हळद घालून पाणी न घालता मंद आचेवर झाकण ठेवून द्यावे" direction_name-11="मसाल्यातील पाणी आटेपर्यंत गॅसवर ठेवावे" direction_name-12="मध्ये मध्ये मटण चमचाने ढवळत राहावे" direction_name-13="पाणी सुकल्यानंतर त्यात अर्धा कप पाणी घालावे" direction_name-14="उकळ आल्यानंतर काजू आणि खोबऱ्याची पेस्ट टाका" direction_name-15="एक चमचा गरम मसाला घालून मटण शिजू द्या" notes_name-0="" html="true"]