शिकता शिकता नोकरी करणे हे भविष्यकाळातल्या नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने फार महत्त्वाचे ठरू शकते. त्यातून स्वकमाई तर होतेच, शिवाय वेगळा अनुभव मिळतो.
बऱ्या वाईट माणसांना, प्रसंगांना सामोरं जाण्याची संधीही घेता येऊ शशवते. महत्वाचं म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासात असा अनुभव फार मोठी भूमिका काय शवतो. त्यामुळे शिकण्याच्या कर्णमध्ये यदाकदावित अशा छोटात नोकरीची संधी तुमच्याकडे चालून आली, तर ती सोडू नका किंवा शिकता शिकता नोकरी करण्याची संची आपल्यः ओळखीपाळखीतून कशी मिळपता येईल, पासाठीही खास प्रयत्नशील राहा. त्याचे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष असे असंख्य फायदे तुम्हाला मिळून जातील. नेमके कोणते फायदे होतीत्य यावर एक नजर टाकूया...
• शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्यातले बहुतेक तरुण-तरुणी नोकरीसाठी अर्ज करतात. त्यासोबत आपला रिझ्युम जोडतात; अर्थात त्याला स्वमाहितीचीही जोड देतात. त्यात शिकताना केलेल्या नोकरीमा उल्लेख केला तर हा छोटासा अनुभवही रिल्युम वाचणाडावर प्रभाव टाकून जाईल. नोकरीसाठी कदाचित तुमचा प्राधान्याने विचार केला जाईल.
• शिकत असध्याच्या दिवसांमध्ये सामान्यतः आपल्या वयोगटाच्या, आपल्या बरोचरीच्या मित्र-मैत्रिणीसी विद्यार्थी, विद्याधिनींचा अधिक संबंध येत असतो. मात्र, मोकरीच्या निमित्तानं आपल्याहून अधिक वयाच्या व्यक्तींबरोबर वावरण्याची, काम करण्याची संधी मिळू शकते त्यांचे प्रश्न, त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू परम्पास मदत होऊ शकते.
न माहिती असलेल्या, नव्या आणि तुलनेने भिन्न जगाशी आपली ओळख होते. मानयों स्वभावाचे अनेक नमुने पाहायला मिळतात. दुसन्याच्या स्वभावाचा अंदाज घेऊन त्याच्याशी वागावं कसं, याचे धडे मिळतात. मन कसे सोडवायचे, ताणतणावाशी दोन हात कसे करायचे, याची श्रोडीपटुत कल्पना येण्यास मदत मिळते, एक छोटीशी अल्पकालीन नोकरी पुढील जीवनाला दिशा देण्यास अशी मदतकारक ठरू शकते.
• आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीत सामान्यतः क्रमिक किंवा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चार मिर्गीच्या आत होणारं शिक्षण हे है। सैद्धांतिक असते. त्याचा प्रत्यक्षात कसा उपयोग करायचा, हे अशा छोट्या कामांद्वारे काळर्त, उदाहरणार्थ, मानसशास्व शिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी जर एखाद्या मानसोपपास्तण्शाच्या किंवा मरोविकारतज्ञाच्या क्लिनिकमध्ये छोटी नोकरी मिळवली, तर तिथल्या कलाएंट या पेशंटला कशी ट्रिटमेंट देतात यानं निरीक्षण क्षारता करता अनेक गोष्टी शिवता येऊ शकता.
कॉमर्सच्या विद्याध्यर्थ्यांना पुस्तकातल्या किंवा प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांवरून जमा-खर्चाच्या नोंदी करता येतात; पष्ण प्रत्यक्षात विशेव लिहिताना किती गोष्टीचं भान ठेवावं लागतं किंवा कॉलेजमध्ये न शिकवलेला एखादा प्रत्यक्षातला आर्थिक व्यवहार नोंदवहीत कसा लिहायचा, याचा प्रत्यक्ष अनुभव कॉमर्सच्या विद्यार्थ्यांला त्या विषयाचा वेगळा पैलू दाखवून देतो. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सिंगल्स तयार करणं हे अॅडव्हर्टायझिगच्या विद्यार्थ्यांना कदाचित सहज जमतं; पण एखाद्या अॅट एकयीमध्ये नोकरी करताना डेडलाईन्सच्या ताणाखाली राहत जिगल्स बनवणं यात फरक असतो. शिकता शिकणां नीकरी करताना असे अनुभव बरंच काही शिकवून जातात. त्याचा पुढील कडी अरकाती निश्यितच फायदा होतो.
• आपण ने शिकतो आहोत ते आपल्याला आवडतंय का, करिअर म्हणून आपल्याला त्याच क्षेत्रात रस आहे ना, हे चाचपणाची संधी या छोट्याशा नोकरीच्या निमिताने मिळवता येते. या नोकरीत मिळालेल्या एक्सपोजरमुळे एखादे आगळेवेगळेच, जगदी आपण विच्चारड़ी न केलेले करिअर क्लिक होऊ शकते.
• पैसा ही गोष्ट सहजसाध्य नसते, ती मिळवणासाठी योग्य माध्यमातून प्रयत्न कराई लागतात आणि ते मिळवण्यासाठी किती कए घ्यावे लागतात हे अशा नोकरीच्या निमित्तानं शिकण्याच्या वयातच कळू शकतं. त्यातून पैशाकडे बाम्याचा दृष्टिकोनही पडतो आणि मॅच्युरिटीही इतरांच्या मानाने लयंकर येते. शिक्षण मेतायेताच पदरात पाडून घेतलेली ही मॅच्युरिटी आयुष्यभरासाठी उपयोगाची पटते. स्वकगाईसाठी शिकता शिकता मंत्रलेल्या कहांचे, केलेल्या प्रयत्नांचे हे असे बहुपेडी फायदे असतात; मग आता तुम्हीही तप्यार आहात ना या फायद्यांचा जितानागता अनुभव घ्यायला?