आजचे राशिभविष्य (दिनांक ४ जून २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मेष-आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेती-जमीन विषयक सरकारी कामांत अडचणी येतील. कौटुंबिक वातावरण बिघडेल. संयमित राहा.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- भावंडांचे प्रेम वृद्धिंगत होईल. व्यवसायात प्रगती होईल. लोकसंपर्क वाढेल. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. वाणीवर नियंत्रण गरजेचे. अनावश्यक गोष्टींमध्ये हस्तक्षेप नको. वादविवादापासून दूर राहावे.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. यशाकडे वाटचाल होईल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गैरसमज होतील. कर्ज प्रकरणांमध्ये अडचणी येतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- आप्तेष्टांच्या सहकार्याने कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. प्रसन्नता लाभेल.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – गुणगौरव होईल. सन्मान होतील. प्रतिष्ठा वाढेल. एकंदर प्रगतीच्या दिशेने प्रवास. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – विचारविनिमय करून निर्णय घ्या. उतावळेपणा त्रासदायक ठरू शकतो. नियमांचे पालन करा. पोटासंबंधित विकार होण्याची संभावना.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस. अस्वस्थता राहील. कामांचा वेग मंदावेल. मानसिकता बिघडवणार्‍या घटना घडतील. सामंजस्य व संवाद महत्त्वाचा आहे.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – समोरून आलेल्या संधीचे सोने कराल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. लाभदायक दिवस. भागीदारीत लाभ होईल. आर्थिक प्रगती होईल.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – सामंजस्याने कामे पूर्ण होतील. हितशत्रूंची पीडा कमी होईल. मतभेद दूर होतील. परिस्थिती अनुकूल राहील. अचानक धनलाभाचे योग संभवतात.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- जबाबदारीची वागावे लागेल. मनाविरुद्ध घटना घडतील. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news