Horoscope 20 February 2026: मेहनतीचे फळ आणि नवीन संधी; पाहा तुमच्या राशीत आज काय लिहिलंय?

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आज कामात गती येईल, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका. वरिष्ठांशी संवाद जपून ठेवा. आर्थिक बावतीत मध्यम लाभ. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल. खर्च वाढू शकतो, पण आवश्यक बाबींवरच होईल.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. प्रवासाचा योग. संयम ठेवल्यास लाभ मिळेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. घरगुती कामात वेळ जाईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला. मित्रांची भेट आनंद देईल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नेतृत्व कराल. आत्मविश्वास वाढेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : थकवा जाणवू शकतो. कामात सातत्य ठेवा. अनावश्यक वाद टाळा. संध्याकाळी आनंददायी बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : भाग्याची साथ लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : भावनिक निर्णय टाळा. कामात तणाव संभवतो, पण संयम ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : नवीन ओळखी लाभदायक ठरतील. प्रवासाचा योग संभवतो. व्यावसायिक प्रगतीची चिन्हे दिसतील. आरोग्य चांगले राहील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. कुटुंबासाठी वेळ द्या. गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : नवीन संधी मिळण्याची शक्यता. सर्जनशील कामात यश. मित्रांची मदत मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : मनःस्थिती अस्थिर राहू शकते. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. कुटुंबाचा आधार मिळेल. दिवस शांततेत घालवणे हिताचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news