Horoscope Today | आजचे राशिभविष्य; सोमवार २ ऑक्‍टोबर २०२३, जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः तणावमुक्तीसाठी कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः कामावर लक्ष केंद्रित करा कारण आज तुम्ही चमकणार आहात. काहींना परदेशी जाण्याच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गुल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः नुकताच नैराश्याचा त्रास आला असेल तर योग्य पावले उचलली आणि सध्याच्या विचारांना प्राधान्य दिले तर समाधान आणि आराम लाभेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ःआज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आज तुम्हाला अपत्यांमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडेल. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः मित्र-मैत्रिणींबरोबर काहीतरी मस्तीखोर, उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल िटिकणारा असेल. [/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव— दु:ख देईल. सुयोग्य कर्मचार्‍यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः आजचा दिवस शुभ आहे. तुमच्या घरातील वातावरणात तुम्ही उपयुक्त बदल कराल. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील. कला दाखविता येईल.[/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news