Guru Gochar : पुढील १८ दिवसांत 'या' ७ राशींना होणार मोठा धनलाभ, गुरूच्या 'गती'मध्ये होणार बदल

गुरू ग्रह आश्लेषा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

Guru Gochar 2026 : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने गुरू ग्रहाचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सध्या गुरू कर्क राशीत आहे. हे संक्रमण काही विशिष्ट राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. गुरू सध्या आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहे. गुरूच्या गतीमध्ये रविवारी बदल होत आहे; हिंदू पंचांगानुसार, गुरू आश्लेषा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात (पादात) प्रवेश करत आहे. त्यानंतर, ८ ऑक्टोबर रोजी गुरू आपल्या नक्षत्राचे चरण बदलेल. आश्लेषा नक्षत्राचा स्वामी बुध ग्रह आहे. गुरूच्या या बदलामुळे कोणत्या राशींना लाभ होणार हे जाणून घेऊया.

AI Photo

कर्क राशीच्या जातकांना व्यवसायात होणार लाभ

गुरूचे आश्लेषा नक्षत्रातील संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम असेल. व्यवसायात त्यांना विशेष लाभ मिळेल.

AI Photo

मेष राशीच्या जातकांच्या मालमत्तेत होणार वाढ

गुरूचे आश्लेषा नक्षत्रातील संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. तसेच, धन आणि मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र.
Astrology: दिवाळीपूर्वी ६ राशींचे नशीब पालटणार; बुध आणि शुक्र चालणार उलटी चाल; पाहा तुमच्या राशीवर काय परिणाम होणार?
AI Photo

मिथुन राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती होणार मजबूत

गुरूचे आश्लेषा नक्षत्रातील संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असेल. मालमत्तेतील जुनी गुंतवणूक तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेल.

AI Photo

मीन राशीच्या जातकांना कायदेशीर बाबींमध्ये मिळेल यश

मीन राशीच्या व्यक्तींसाठी गुरूचे बुधाच्या आश्लेषा नक्षत्रातील संक्रमण मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो.

प्रातिनिधिक छायाचित्र.
Venus vs Mercury | ‘बुध’ सूर्याच्या अधिक जवळ असूनही ‘शुक्र’ जास्त उष्ण का?
AI Photo

वृश्चिक राशीच्या जातकांच्या रखडलेल्या कामांना मिळेल गती

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरूचे या नक्षत्रातील संक्रमण कसे ठरेल? गुरूचे बुधाच्या आश्लेषा नक्षत्रातील संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरेल. अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल.

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ राशीच्या जातकांसाठी विशेष लाभ

गुरूचे बुधाच्या आश्लेषा नक्षत्रातील संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी शुभ असेल. त्यांना विशेष लाभ होईल. तसेच आईच्या आरोग्याबाबत चांगली बातमी मिळू शकते.

टीप : वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची पत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news