Budget 2024: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना|अशी मिळणार ३०० युनिट लाईट

नि:शुल्क लाईटसाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचा फायदा १ कोटी लोकांना
Budget 2024
अर्थमंत्री सीतारमण यांनी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत नि:शुल्क लाईट मिळणार असल्याचे सांगितले.Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी सोलर ऊर्जा आधारित एक खास पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे. ही योजना नि:शुल्क असून सौर वीज योजनेंतर्गत पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची सुरुवात केली गेली आहे. या योजनेंगर्तत घराच्या छतांवर सौर पॅनेल लावले जातील. या योजनेचा १ कोटी कुटुंबीयांना प्रत्येक महिन्याला ३०० यूनिटपर्यंत नि:शुल्क वीज मिळू शकेल.

Summary

प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेची सुरुवात करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत छतांवर सौर पॅनेल लावले जातील. ज्यामुळे १ कोटी कुटुंबीयांना फायदा मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news