राशिभविष्य (दि. ९ जानेवारी २०२२) | पुढारी

राशिभविष्य (दि. ९ जानेवारी २०२२)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : खर्च करण्याचा मोह होईल. कर्ज होण्याची शक्यता आहे. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. ईर्ष्या निर्माण होईल. गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : आनंददायी घटना घडतील.व्यावसायिकांना लाभदायक दिवस. अनपेक्षितपणे मित्रमंडळींची भेट होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.अथक प्रयत्नांना यश मिळेल. इच्छापूर्तीचा दिवस. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. केलेल्या कामाचे कौतुक होईल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : रोगप्रतिकारकशक्‍ती कमी होईल. सरकारी दंड सोसावा लागेल. छातीसंबंधित आजार निर्माण होण्याची शक्यता आहे.

सिंह

 

 

 

 

सिंह : आज अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस नुकसान होण्याची शक्यता आहे. श्‍वसनासंबंधित आजार उद्भवतील.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या : लोभ-मोहाचे प्रसंग निर्माण होतील. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्‍वास वाढेल. यशाकडे वाटचाल. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ : आरोग्याच्या द‍ृष्टीने अनुकूल दिवस, अचानक धनलाभाचे योग संभवतात. शुत्रूपीडा कमी होईल. सज्जनांचा सहवास लाभेल. सौख्यकारक दिवस.

वृश्‍चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक : दुःखदायक घटना घडतील. झालेल्या गोष्टींचा शोक करू नका. नियोजनाप्रमाणे काम होणार नाही. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

धनु : भीतीपोटी मनस्वास्थ्य बिघडेल. पोटाचे विकार होण्याची संभावना. संतुलित आहार महत्त्वाचा आहे. वादविवादापासून दूर राहावे.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : नियोजनबद्धतेमुळे ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. उत्तम वस्त्रांची खरेदी कराल, जिवलगांचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : आर्थिक नियोजन नसल्यामुळे ताणतणाव निर्माण होतील. कामांची गती मंदावेल. आपल्या वस्तूंची काळजी घेणे आवश्यक आहे.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन : आज आतिथ्यामध्ये दिवस जाईल. आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील. प्रसन्‍नता प्राप्त होईल. आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. मनपसंत खरेदी होईल.

Back to top button