राशिभविष्य (दि. ८ जानेवारी २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. ८ जानेवारी २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-अनावश्यक खरेदी होईल. कर्जदार तगादा लावतील. सरकारी नियमांचे पालन आवश्यक आहे. मनाविरुद्ध घटना घडतील. वाद-विवादापासून दूर राहा.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-एकंदर सगळ्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. लोकांचा आपल्यावरील विश्वास द़ृढ होईल. समाधान लाभेल. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-कौटुंबिक कामांना प्राधान्य द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सामाजिक कार्यात सहभाग. कौतुकास्पद कार्य कराल. इच्छापूर्तीचा दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

कर्क-मनाविरुद्ध घटना घडतील. नियोजनाचा अभाव असल्यामुळे कामांत अडचणी येतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आहारावर नियंत्रण आवश्यक.

सिंह

 

 

 

 

सिंह-आत्मचिंतनाची गरज आहे. त्याच त्याच चुका परत होतील. अस्वस्थता राहील. वादविवादापासून दूर राहा. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-आर्थिक नियोजन कराल. कुटुंबीयांची काळजी घ्याल. सामंजस्याने प्रश्न सुटतील. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश प्राप्ती. पराक्रमी दिवस असेल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तुळ-मातुल घराण्याची मदत होईल. शत्रूंवर मात कराल. योग्य दिशेने वाटचाल कराल. केलेल्या कार्याचे श्रेय मिळेल. पदोन्नतीचे योग संभवतात.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक-असंयमित स्वभावामुळे मनःस्ताप होईल. विद्यार्थ्यांना एकाग्रता आवश्यक आहे. वादविवादापासून दूर राहावे. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु-जमिनीसंबंधित कामे रखडतील. मनाविरुद्ध घटना घडतील. वाहने जपून चालवावीत. व्यवहारात सावधानता बाळगा. वाहने जपून चालवावीत.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-आरोग्य उत्तम राहील. आनंददायी घटना घडतील. लाभदायक दिवस ठरेल. कलागुणांना वाव मिळेल. लेखक व कलाकारांसाठी लाभदायक दिवस ठरेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-वात-पित्ताचा त्रास होण्याची शक्यता आहे. योग्य आहार व झोपेची गरज. ताणतणावापासून दूर राहावे. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन-आप्तेष्टांना मदत कराल. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. प्रसन्नता लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मनपसंद खरेदी होईल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील.

Back to top button