राशिभविष्य (दि. २७ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य (दि. २७ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="" class="" width=""]मेष – कामांत अडचणी येतील. गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. वाद-विवादापासून दूर राहा. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. प्रत्युत्तर करू नका. वाहने सावकाश चालवा. अचानक खर्च उभे राहतील. अनावश्यक भीतीमुळे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. विजयाच्या दिशेने वाटचाल कराल. धनलाभाचे योग. आर्थिक प्रगती होईल. खरेदीचा योग. मैत्रीला जागाल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क – आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. आत्मचिंतनाची गरज आहे. वस्तू हरवण्याची शक्यता.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- मेजवानीचा लाभ घ्याल. भाग्यकारक घटनांचा दिवस. नव्या मित्रांची ओळख होईल. शुभवार्ता कानावर येईल. अलंकार, वस्त्रांची खरेदी कराल. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – समज-गैरसमजातून मनःस्ताप होण्याची शक्यता. कलह टाळावा. कामांत अडचणी येतील. क्रियाशील राहा.[/box]

राशिभविष्य

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ -प्रयत्नांना यश मिळेल. आनंददायी घटनांचा दिवस. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. जुन्या आठवणी जाग्या होतील. एकंदर लाभदायक असा दिवस असेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक – सातत्य, ध्यास यामुळे ठरवलेल्या कामांत यश मिळेल. खर्‍या अर्थाने इच्छापूर्तीचा दिवस असेल. प्रामाणिकपणामुळे अधिकारांत वाढ होईल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. गृहसौख्य उत्तम राहील.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – मानहानीचे प्रसंग येतील. सहनशीलता व संयम महत्त्वाचा आहे. जुने आजार उद्भवतील. अनावश्यक खर्च होतील. सरकारी नियमांचे उल्लंघन नको.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – कितीही प्रयत्न केले, तरी अपयशाचा सामना करावा लागेल. आर्थिकद‍ृष्ट्या प्रतिकूल दिवस असेल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – मनासारख्या घटना घडतील. सौख्यकारक घटना घडतील. जोडीदाराची साथ लाभेल. सज्जनांच्या सहवासाने कार्यसिद्धी होईल. मान-सन्मान होतील.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – प्रसन्‍नता प्राप्त होईल. धनलाभाचे योग. शत्रूंवर मात कराल. सौख्यकारक घटनांचा दिवस.[/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news