आजचे राशिभविष्य (दि. २८ ऑगस्ट २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २८ ऑगस्ट २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : अनेक लोक स्तुतिसुमने उधळतील. इच्छा पूर्ण होतील आणि उत्तम नशीब फळफळेल. मनोबल उंचावेल आणि घरातील वातावरण आनंदी राहील.
वृषभ
वृषभ

वृषभ : घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मनावर ताबा ठेवा.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : आज तुम्ही कुणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल. तुमचे व्यक्तिमत्त्व आणि मोहक आणि आकर्षक असल्याने नवे मित्र जोडाल.
कर्क
कर्क

कर्क : कलात्मक काम आराम मिळवून देईल. आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात, ज्यामुळे मानसिक शांतता मिळण्याची शक्यता.
सिंह
सिंह

सिंह : सामाजिक स्नेहमेळावे आणि रम्य सहली आनंदी करतील. अचानक पैसा आल्याने प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील.
कन्या
कन्या

कन्या : तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. विचारपूर्वक निर्णय घ्या.
तुळ
तुळ

तूळ : तुम्ही भावनिकद़ृष्ट्या खूप असुरक्षित असाल म्हणून तुम्ही दुखावले जाल. अशा प्रसंगांपासून दूर आणि सावध राहून काळजी घ्या.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : आर्थिक व्यवहार आणि वायदे काळजीपूर्वक सांभाळा. वडिलांकडून मिळणारी कठोर वागणूक तुम्हाला दु:ख पोहोचवू शकते.
धनु
धनु

धनु : भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करवून देऊ शकतो.
मकर
मकर

मकर : प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी मन बेचैन होईल. कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता.
कुंभ
कुंभ

कुंभ : अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. जर तुम्ही विवाहित असाल तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या.
मीन
मीन

मीन : अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. गुंतवणूक करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

Back to top button