आजचे राशिभविष्य (दि. २५ ऑगस्ट २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २५ ऑगस्ट २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष : दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खास करून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल.
वृषभ
वृषभ
वृषभ : काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल. पण अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन : तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका.
कर्क
कर्क
कर्क : भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल. इतरांची मदत घ्या.
सिंह
सिंह
सिंह : जुन्या गुंतवणुकीतून कमाई वाढणे द़ृष्टिपथात येईल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत.
कन्या
कन्या
कन्या : अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल.
तुळ
तुळ
तूळ : चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक : आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल.
धनु
धनु
धनु : आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर आज त्यांना ते परत करा.
राशिभविष्य
मकर
मकर : तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला सामोरे जावे लागेल.
कुंभ
कुंभ
कुंभ : आरोग्याच्या द़ृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल.
मीन
मीन
मीन : आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा.

Back to top button