आजचे राशिभविष्य (दि.३१ जुलै २०२३)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : कला आणि नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना कलात्मकता दाखविता येईल. प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे दिवस उत्तेजनापूर्ण असेल. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे कळून चुकेल.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : उपकार न मानणे हा दोष असतो. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज. काही जणांची व्यावसायिक प्रगती होईल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : अंगदुखीची दाट शक्यता. शारीरिक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण, त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. मनावर ताबा ठेवा.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : समूह कार्यात सहभागी झाला, तर नवीन मित्र भेटतील. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. दिवस आनंदात जाईल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : मानसिक ताणावातही आरोग्य चांगले राहील. ज्या लोकांनी पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण कराल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल.मन प्रसन्न राहील.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. राग-राग करू नका.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : एखाद्या गोड आठवणीमुळे क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झाले, तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : या राशीतील जातकांना कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून वाचले पाहिजे, अन्यथा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. दिवस आनंदात जाईल.[/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news