आजचं राशिभविष्य (दि. ८ जून २०२३)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

आजच राशिभविष्य

मेष[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील; पण फार काही मदत देऊ शकतील, असे दिसत नाही. स्वतःचे काम स्वतः करा.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगला धनलाभ होण्याची शक्यता.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्यानिमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. प्रवास आनंददायी आणि खूपच फायदेशीर ठरेल. वैवाहिक आयुष्यात समाधान वाटेल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : प्रिय व्यक्ती तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : जोडीदाराच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो. आपला किमती वेळ त्यांच्याबरोबर घालवा.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : इतरांना आपल्यासाठी काही करावयास भाग पाडू नका, जबरदस्ती करू नका. इतरांच्या आवडी-निवडी, गरजांचा विचार करा.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : घरातील गरजांना पाहून जीवनसाथीसोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे दिवस अस्वस्थेत जाईल. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : जबाबदारी स्वीकारून योग्यप्रकारे पार पाडण्याची तयारी ठेवा. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे; पण आपण हार मानू नका.[/box]

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. तुम्ही साथसंगत गमावली, तर तुमच्या हास्याला अर्थ नाही.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : काही ठिकाणी तुम्हाला माघार घ्यावी लागू शकेल; पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या.[/box]

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news