

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल. ज्यांनी कुणाकडून उधार घेतले आहे. त्यांना आज उधारी चुकवावी लागू शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : विश्वास आणि ऊर्जाशक्ती उच्च असेल. घरातील गरजांना पाहून जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाच्या सुटसुटीत वेळेमुळे विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : राग अनावर झाल्याने बाचाबाची आणि संघर्ष होऊ शकतो. गुंतवणूक करणे बर्याच वेळा फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : आजचा दिवस आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकता. प्रवास फायदेशीर ठरेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. आज तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल. आज तुमच्या कामाची स्तुती होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : दुसर्यांना मदत कराल. संभाषणातील अनेक सूचना आपल्या कुटुंबीयांना लाभदायक ठरतील. आत्मविश्वास चांगला असेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : नवीन प्रकल्पात हात घालाल. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत, तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल.[/box]