

राशिभविष्य
मेष
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- मनपसंत खरेदी करण्याचा योग. लोकांना सहकार्य कराल. सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्न होईल. मेजवानीचा आनंद घ्याल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- कोणतीही गोष्ट अती करू नका. अनावश्यक खर्च टाळा. कर्तव्यदक्ष राहा. प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. देणेकरी तगादा लावतील. मनःस्थिती बिघडेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- लाभदायक दिवस. दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल. छोटे प्रवास घडतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडतील. सेवाकार्य घडेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मनःस्वास्थ्य व शारीरिक आरोग्य उत्तम राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळा. सरकारी कामांत अडचणी येतील. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन नको.[/box]
[box type="shadow" align="" class="" width=""]कन्या- दोन्ही बाजू समजून निर्णय घ्या. मनाविरुद्ध घटना घडतील. उष्णतेचे व श्वसनासंबंधित विकार होण्याची शक्यता. [/box]
राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- गृहसौख्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. प्रेम प्रकरणात यश मिळेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. नियोजनामुळे कामांना गती मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- शत्रूंवर विजय मिळवाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल. आर्थिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- मागील गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. अतिसाहस करू नका. कामांचे नियोजन आवश्यक आहे. मानपमानाचे प्रसंग येतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- वाद-विवादापासून दूर राहा. अनावश्यक खर्च उभे राहतील. कौटुंबिक कलह टाळण्याचा प्रयत्न करावा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- कला-गुणांना वाव मिळेल. लेखकांना लाभदायक दिवस. साहसाने अशक्य कामे पूर्ण होतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे. मनाविरुद्ध घटना घडतील. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे.[/box]