आजचं आपलं राशिभविष्य (दि. २६ मे २०२३) | पुढारी

आजचं आपलं राशिभविष्य (दि. २६ मे २०२३)

राशिभविष्य
मेष
मेष : आज खूप सुंदर दिवस आहे. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो.

 

वृषभ
वृषभ
वृषभ : शेजार्‍याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा. कारण, त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल.

 

मिथुन
मिथुन
मिथुन : आपल्या करिअरसंदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात आणावयास हरकत नाही.

 

कर्क
कर्क
कर्क : तुमच्या मनाला पटतील अशा पैसा कमाविण्याच्या नवीन संकल्पनांचा लाभ घ्या. या व्यक्ती कुठल्याही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात.

 

सिंह
सिंह
सिंह : धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील.
कन्या
कन्या
कन्या : आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

 

राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक : आजची सायंकाळ रोमँटिक करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल.

 

धनु
धनु
धनु : कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. दिवस उत्तम आहे, आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा.

 

मकर
मकर
मकर : प्रभावी, महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत. यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल.
कुंभ
कुंभ
कुंभ : आजपासूनच पैशाची बचत करण्याचा विचार करा, अथवा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा.
मीन
मीन
मीन : तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. इतके आज वातावरण उत्तम असेल.

Back to top button