

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसर्या बाजूला, असे होऊ शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता. बहीण आपुलकीने वागल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा स्वभाव तातडीने बदलण्याची गरज. मनावर ताबा ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. विनाकारण वादविवाद घालू नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे प्राप्त होईल. जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : नवीन गोष्ट शिकण्यासाठी सज्ज राहा. त्यातूनच नव्या कल्पना सूचतील, भविष्याचा विचार करून गुंतवणूक करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस उत्तम असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा. खुलेपणाने वागा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा. मित्रांबरोबर अधिक वेळ घालवा. मन प्रसन्न राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : वाहन चालविताना काळजी घ्या. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. कोणत्याही प्रकारचा तणाव घेऊ नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : काही ठिकाणी तुम्हाला माघार घ्यावी लागू शकेल; पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : आर्थिक समस्या दूर होतील. आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल.[/box]