आजचे राशिभविष्य (२२ एप्रिल २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (२२ एप्रिल २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : कामाच्या धबडग्यात थोडा आराम करा. रात्रीची जागरणे टाळा. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोणतेही काम करण्यापूर्वी नियोजन करा.
वृषभ
वृषभ

वृषभ : यश हातातोंडाशी येण्याची शक्यता वाटताना ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : तुमच्या प्रेमाच्या वाटेला आज एक नवे सुंदर वळण मिळेल. आज तुम्हाला प्रेमाचा स्वर्गीय आनंद प्राप्त होणार आहे.
कर्क
कर्क

कर्क : तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज. भीती घालवणेही आवश्यक. कारण, त्याचा प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.
सिंह
सिंह

सिंह : स्वत:ची प्रगती करणार्‍या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा, त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा.
राशिभविष्य
कन्या

कन्या : आरामात राहण्याचा आनंद लुटू शकाल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल.
तुळ
तुळ

तूळ : प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. शरीरसंपदा उत्तम बनविण्यासाठी तुम्ही बराच वेळ विचार कराल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : तुम्हाला सुयोग्य ठरतील, असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर होईल. आपल्या योजना व्यावहारिक ठेवा.
राशिभविष्य
धनु

धनु : आजच्या दिवशी तुम्हाला खरच लाभ व्हावा, असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. प्रयत्न वाढविण्याची आवश्यकता .
मकर
मकर

मकर : भांडखोर व्यक्तींशी वाद घातल्यामुळे तुमचा मूड खराब होईल, असे प्रसंग टाळा. तंटा-बखेडा, समज-गैरसमज कधीच उपयुक्त ठरणार नाहीत.
कुंभ
कुंभ

कुंभ : वजन नियंत्रणात आणून आरोग्य चांगले राहण्यासाठी नव्याने व्यायाम सुरू करण्याची गरज. अनेक माध्यमांतून आर्थिक लाभ होतील.
मीन
मीन

मीन : पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल.

Back to top button