राशिभविष्य (दि. १२ ऑक्टोंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. १२ ऑक्टोंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल, जुने आजार उद्भवतील, नियमांचे उल्लंघन नको, संयम आवश्यक आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-उष्णतेचे विकार उद्भवण्याची शक्यता. वाद-विवादापासून दूर राहा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घ्या.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन-अथक प्रयत्नांना यश मिळेल, प्रेम-प्रकरणांत यश मिळेल, सरकारी कामे पूर्ण होतील, भागीदारीतील व्यवसायात लाभ होईल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क-उत्साहवर्धक वातावरण राहील, लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल, यशाकडे वाटचाल कराल, नोकरी करणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह-नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल, आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, दुसर्‍यावर विसंबून राहू नका.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या-द्विधा मनःस्थिती होईल, कौटुंबिक वातावरण बिघडेल, आर्थिक नुकसानीची शक्यता, पित्ताचे विकार उद्भवतील.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ-भावंडांकडून सहकार्य लाभेल, आर्थिक प्रगती होईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस, कलागुणांना वाव मिळेल.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक-अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल, कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर-आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, वस्तू हरवण्याची शक्यता आहे, देणेकरी त्रास देतील, संयमित राहणे महत्त्वाचे.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ-अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन-ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल, सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, भावनिक प्रसंग निर्माण होतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, उत्तम आरोग्याचा दिवस.

Back to top button