राशिभविष्य (दि. १२ ऑक्टोंबर २०२१)

राशिभविष्य (दि. १२ ऑक्टोंबर २०२१)
Published on
Updated on

राशिभविष्य

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल, जुने आजार उद्भवतील, नियमांचे उल्लंघन नको, संयम आवश्यक आहे. [/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-उष्णतेचे विकार उद्भवण्याची शक्यता. वाद-विवादापासून दूर राहा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घ्या.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-अथक प्रयत्नांना यश मिळेल, प्रेम-प्रकरणांत यश मिळेल, सरकारी कामे पूर्ण होतील, भागीदारीतील व्यवसायात लाभ होईल. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-उत्साहवर्धक वातावरण राहील, लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल, यशाकडे वाटचाल कराल, नोकरी करणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल, आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे, दुसर्‍यावर विसंबून राहू नका. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-द्विधा मनःस्थिती होईल, कौटुंबिक वातावरण बिघडेल, आर्थिक नुकसानीची शक्यता, पित्ताचे विकार उद्भवतील. [/box]

राशिभविष्य

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-भावंडांकडून सहकार्य लाभेल, आर्थिक प्रगती होईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस, कलागुणांना वाव मिळेल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक-अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल, कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, वस्तू हरवण्याची शक्यता आहे, देणेकरी त्रास देतील, संयमित राहणे महत्त्वाचे. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग. [/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल, सामाजिक कार्यात सहभाग घ्याल, भावनिक प्रसंग निर्माण होतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, उत्तम आरोग्याचा दिवस.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news