राशिभविष्य ( दि. ९ ऑक्टोबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य ( दि. ९ ऑक्टोबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष-नियोजित कामांत अडचणी येतील. गैरसमजातून वाद होण्याची शक्यता. श्वसनासंबंधित आजार उद्भवतील.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ-मनोरंजन व स्मृतिरंजनात दिवस जाईल. सज्जन व चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. प्रवासाचे योग. गृहसौख्य उत्तम राहील. मान-सन्मान होतील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन- धनलाभाचे योग. शत्रू नामोहरम होतील. नवीन व संस्कारी मित्रमंडळींची ओळख होईल. सौख्यकारक दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

कर्क-मनाविरुद्ध घटनांमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता. कृतकर्माचा पश्चाताप होईल. निर्णय लांबणीवर पडतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

सिंह-अनावश्यक भीतीमुळे आत्मविश्वास कमी होईल. पोटविकार बळावण्याची शक्यता.अचानक खर्च उभे राहतील. कौटुंबिक कलह टाळा.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

कन्या- कामांमध्ये यश मिळेल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. उत्तम वस्त्रलाभ संभवतो. मैत्रीला जागाल.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ-चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसानीची शक्यता. प्रतिष्ठा पणाला लागेल. मान-अपमानाचे प्रसंग निर्माण होतील. महत्त्वाची वस्तू हरवण्याची शक्यता.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्चिक-भाग्यकारक घटना घडतील. इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल. अलंकार व वस्त्र खरेदीचे योग. सुवार्ता ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु- अनावश्यक खर्च कराल. आर्थिक ताणतणाव निर्माण होईल. परावलंबी राहिल्याने कामांत अडचणी येतील. स्पर्धा व ईर्ष्या त्रासदायक ठरू शकते.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर- ध्येय साध्य होईल. व्यावसायिक उन्नती होईल. नवे व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. भरभराटीचा दिवस.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

कुंभ-योग्य व अचूक नियोजनामुळे इच्छा पूर्ण होतील. अधिकारांत वाढ होईल. चांगल्या कामाची पावती मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन-आरोग्यद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. आर्थिक नुकसान होईल. सरकारी यंत्रणांकडून त्रास होईल. अपमानांचे प्रसंग मनःस्वास्थ्य बिघडवतील.

Back to top button