राशिभविष्य (दि. ६ ऑक्टोंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. ६ ऑक्टोंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – वाद-विवादात यश मिळेल. स्वकीयांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. आरोग्यद‍ृष्ट्या अनुकूल दिवस. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. प्रगती होईल.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – सतत कामामुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात. गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. जुन्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. संयमाने वागा.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन – बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे. पेचप्रसंग निर्माण होतील. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक तणाव निर्माण होईल. मनःस्ताप होण्याची शक्यता.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क- यशाकडे वाटचाल कराल. वाणीमुळे लोकानुकूलता मिळेल. मनासारख्या घटना घडतील. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. कला, खेळात यश मिळेल.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – अनावश्यक बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. अनावश्यक खर्च होईल. सावधपणे प्रतिक्रिया द्या.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या मित्रमंडळीची भेट होईल. आदरातिथ्यात दिवस जाईल. आप्तेष्टांबरोबर खरेदी कराल.
राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कोणालाही जामीन राहू नका. कशावरही डोळे झाकून सही करू नका. आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

वृश्‍चिक- खर्‍या अर्थाने आनंददायी दिवस जाईल. व्रत-वैकल्यांचा दिवस. मानसिक समाधान लाभेल. आपसातील मतभेद मिटतील. आर्थिक विकास होईल.
राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन लाभेल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – आळस व परावलंबी वृत्तीमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. वेळेचे नियोजन आवश्यक आहे. प्रवासाचे योग.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – कामांचा वेग मंदावेल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

मीन – जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल. प्रेमभाव निर्माण होईल.

Back to top button