

आजचे राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आरोग्याच्या द़ृष्टीने चांगला दिवस. उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : सतत हसतमुख अशा स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळपणामुळे सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : मुले अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. दिवस आनंदात जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आरामात राहण्याचा आनंद लुटू शकाल. पैशांसंबंधित काही गोष्टी कोर्ट-कचेरीत अडलेल्या असतील तर त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : सर्वांशी अत्यंत नम—, सौम्यपणे वागा. काही मोजक्याच लोकांना या जादुई आकर्षणाचे गुपित माहिती होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : बाहेरील कामकाज दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील. खर्चामुळे मन काळवंडून जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : स्वतःवर ठाम विश्वास ठेवण्याची गरज. वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील. मनोबल उंचावेल आणि दिवस आनंदात जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : अंदाज न लावता येणार्या स्वभावाचा परिणाम वैवाहिक आयुष्याला हानिकारक ठरू शकतो. वाद टाळण्याचा प्रयत्न करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : प्रेमात यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची शक्यता कमी.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून स्वतःला रोखा. त्याचा वाईट प्रभाव प्रतिमेवर पडू शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : आध्यात्मिक गुरू अथवा वडीलधार्यांकडून मार्गदर्शन लाभेल. वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.[/box]