आपलं आजचं राशिभविष्य काय सांगतं?

आपलं आजचं राशिभविष्य काय सांगतं?
Published on
Updated on

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-सामंजस्याने प्रश्‍न मिटतील. कलेला वाव मिळेल. व्यावसायिक प्रशिक्षण, ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न कराल. यशाकडे वाटचाल कराल.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-स्वतःसाठी खर्च कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आर्थिक नुकसानीची शक्यता. आत्मचिंतन करा. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मिथुन-आध्यात्मिकद‍ृष्ट्या अनुकूल दिवस. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल. योग्य निर्णयामुळे लाभदायक दिवस.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. कोणालाही शब्द देऊ नका. जामीन राहू नका. कर्ज घेताना सावधानता बाळगा. [/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-वक्‍तशीरपणा व दिलेला शब्द पाळल्याने व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्र मंडळींच्या सहवासाने प्रसन्‍नता मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-वरिष्ठांच्या मदतीने कौटुंबिक समस्या सुटतील. नव्या संधी उपलब्ध होतील. कार्यतत्पर स्वभावामुळे कामांना गती मिळेल. नियोजनबद्धतेमुळे कार्यसिद्धी होईल.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-जुणे आजार उद्भवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. सरकारी कामांत अडचणी येतील. सही करताना, निर्णय घेताना सल्ला-मसलत करा. [/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक-परावलंबी स्वभावामुळे फसवणुकीची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वादविवादापासून दूर राहा. सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. [/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-कोर्ट-कचेरीच्या प्रलंबित कामांना गती मिळेल. व्यापाराच्या नवीन संधी येतील. कौटुंबिक पर्यटनाचा योग. [/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-आरोग्यवर्धक व ध्यानधारणेत दिवस जाईल. कष्टाचे फळ मिळेल. पगारवाढ व बढतीची शक्यता. शत्रूपिडा कमी होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. सौख्यकारक दिवस. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-नियोजनाच्या अभावाने कामांमध्ये अडचणी येतील. निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल. प्रतिष्ठा पणाला लागेल. आर्थिक नुकसानीची शक्यता.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-अनावश्यक भीती निर्माण होईल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वादविवाद टाळा.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news