आजचे राशिभविष्य (दि. २५ सप्टेंबर २०२१)

आजचे राशिभविष्य (दि. २५ सप्टेंबर २०२१)
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- इच्छापूर्ती नक्की होईल. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुवार्ता ऐकावयास मिळेल. प्रसन्नता लाभेल. आवडत्या व्यक्तींच्या सहवासात दिवस जाईल. [/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- वेळेचे नियोजन नसल्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणालाही शब्द देऊ नका. सावधानता बाळगा. व्यावसायिक आणि आर्थिक परिस्थिती बेताची राहील. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- व्यावसायिकांना नवे मार्ग उपलब्ध होतील. योग्य दिशेने वाटचाल कराल. आप्तेष्टांच्या सहकार्याने आर्थिक लाभ होईल. विवाहविषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने यशाकडे वाटचाल कराल. अचूक निर्णय घ्याल. कामाचे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. [/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- वेळेला महत्त्व न दिल्यामुळे सरकारी दंड भरावा लागू शकतो. नियमांचे उल्लंघन करू नका. संयमाची गरज आहे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. [/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- मनःस्वास्थ्य बिघडवणार्‍या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. योग साधनेची गरज आहे. आत्मचिंतनाची गरज आहे. [/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- योग्य सहकार्याने कार्यसिद्धी होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. समजूतदारपणा उपयोगी पडेल. पर्यटनाचा आनंद घ्याल. भागीदारीमध्ये लाभ होईल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- ज्येष्ठांच्या आशीर्वादाने व सहकार्याने कामे मार्गी लागतील. आर्थिकद़ृष्ट्या अनुकूल दिवस. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. [/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- माझेच खरे या भ्रमामध्ये राहू नका. दुसर्‍यांच्या मताचा आदर करा. संतुलन साधण्याची गरज आहे. वितंडवाद घालू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. [/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- प्रतिशोध, निंदा त्रासदायक ठरू शकते. मनःस्वास्थ्य बिघडेल. क्षमा करा, शांतता लाभेल. शेत जमिनीसंदर्भातील कामे रखडतील. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- कठोर नियमांचे पालन व परिश्रम यशाकडे घेऊन जातील. तत्त्वनिष्ठ राहिल्यामुळे धनप्राप्ती होईल. मित्रमंडळींच्या सहवासाने प्रसन्नता प्राप्त होईल. [/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. नाही तर नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. दंतरोग त्रास देईल. संयम ठेवणे गरजेचे आहे.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news