

मेष
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे तुम्हाला हुरूप येईल. ऑफिसमधून परत येऊन आवडते काम करू शकता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : सातत्याने विविध गोष्टींवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : समाधानी आयुष्यासाठी मनाचा कणखरपणा सुधारा. गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : दुसर्यावर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हालाही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावात्मक पवित्रा घेऊ नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. पवित्र आणि खर्या प्रेमाचा अनुभव येईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. आर्थिक बाजू मजबूत होण्याची पूर्ण शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील; पण तुमच्यातील बंध अतुट राहतील. काळजी घ्यावी लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : लोक तुमचे अभिनंदन करतील. याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काहीशी कणखर आणि धाडसी बाजू दिसेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे अस्वस्थ व्हाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकता आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता सतावू शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल.[/box]