आजचे राशिभविष्य (दि. २१ सप्टेंबर २०२१)

आजचे राशिभविष्य (दि. २१ सप्टेंबर २०२१)
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- अचानक खर्च होतील, दुसर्‍यावर विसंबून राहू नका, कामाला लागा, आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे, गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – प्रलंबित रखडलेली कामे मार्गी लागतील, उसणे दिलेले पैसे परत येतील, नवीन कामांना सुरुवात कराल, जवळच्या लोकांची साथ लाभेल, लाभदायक दिवस. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- संकल्प सिद्ध होतील, जबाबदारी वाढेल, विश्‍वास संपादन कराल, मान-सन्मान होईल, कुटुंबीयांसमवेत वेळ घालवाल, गृहसौख्य उत्तम राहील. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- सरकारी कामांना महत्त्व द्या, प्रतिष्ठा सांभाळावी लागेल, मनःस्वास्थ्य बिघडविणार्‍या घटना घडतील, आरोग्याच्या तक्रारी संभवतात. [/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल, आर्थिक ताण निर्माण होतील, मनःस्ताप होण्याची शक्यता, फुफ्फुसासंबंधित आजार उद्भवतील.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- आपापसातील संवाद वाढेल, भागीदारीमध्ये लाभ होईल, व्यवसायानिमित्ताने प्रवास होण्याचे योग संभवतात, मान-सन्मान होतील, वैवाहिक सौख्य उत्तम राहील. [/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- आरोग्य सुधारेल, कार्यक्षमता वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल, वाद-विवादामध्ये जय प्राप्त कराल, सज्जनांचा सहवास लाभेल.

वृश्चिक

वृश्‍चिक- उत्साह कमी होईल, मनःस्वास्थ्य बिघडेल, गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस, नुकसानीची शक्यता आहे. [/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- मनाविरुद्ध गोष्टी घडतील, कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. पोटाचे आजार उद्भवतील, भयभीत होण्याचे प्रसंग निर्माण होतील. [/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- लेखक, कलाकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील, भावनिक प्रसंग येतील, आर्थिक प्रगती होईल, उत्साहवर्धक वातावरण राहील. [/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता, वाणीवर नियंत्रण आवश्यक, मनःस्ताप होईल. [/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल, इष्ट ते साध्य झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल, सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news