

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आज चार भिंतींबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. नातेवाईकांकडे जाणे तुमच्या आर्थिक स्थितीला बिघडवू शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : तुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाच्या अपेक्षा तुमच्याकडून करतील. मात्र, जेवढे काम तुम्ही करू शकता, तेवढ्याचेच वचन द्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : तुमच्यातील उच्च आत्मविश्वास आज चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला तरी ऊर्जा टिकून राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आकर्षक योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] सिंह : तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल. ऑफिसात जास्त काम असल्याने तुम्हाला डोळ्यांची समस्या उद्भवू शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : आज शांत राहणेच लाभदायक ठरले. मगच, तणाव पळून जाईल. इच्छा पूर्ण होतील आणि दैवाची उत्तम साथ तुम्हाला आज मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : ध्यानधारणा आराम मिळवून देईल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. आगामी काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : दिवस भरत आलेल्या गर्भवतींसाठी विशेष काळजीचा दिवस. गुंतवणूक करणे श्रेयस्कर. तथापि, त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडतेय असे नाही. तुमची इच्छाशक्ती कमी पडतेय. तुमची अस्सल क्षमता काय आहेत ते ओळखा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : अध्यात्मिक गुरू अथवा वडीलधार्यांकडून मार्गदर्शन लाभेल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईज देईल. पण, त्यामुळे तुमची योजना बारगळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : आरोग्याच्या द़ृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आत्मविश्वास मिळवून देईल.[/box]