आजचे राशिभविष्य (दि.१८ नोव्हेंबर २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

आजचे राशिभविष्य 

मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : तुमचे धन बर्‍याच गोष्टींवर खर्च होऊ शकते. तुम्हाला चांगले बजेट प्लॅन करण्याची गरज. तुमच्या बर्‍याच समस्या दूर होऊ शकतात.[/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. नवीन योजना सुरू करण्यासाठी चांगला दिवस.[/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : मेहनतीचे चीज होऊन तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता. केवळ पैशाचा फायदा पाहू नका. तुम्हाला या बढतीचा उपयोग होईल.[/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : तुमच्या कामाला दाद मिळेल. एक असा अनुभव मिळणार आहे की, ज्याने तुम्ही आयुष्यातील दु:ख विसरून जाल.[/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. तुमच्याद्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते.[/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : मूड अचानक बदलल्याने अस्वस्थ व्हाल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. प्रवासामुळे धावपळ वाढेल.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : प्रेमामुळे आयुष्य मोहरून जाईल. कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्यापासून लाब राहावे. तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, देवाण-घेवाणीने जोडलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही जितके सतर्क राहाल, तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आपल्या जीवनसाथीसोबत धन संबंधित कुठल्याही गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो.[/box]

कुंभ
कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : मूड एकदम बहारदार राहील. दिवस आनंदात जाईल. प्रेम प्रकरणाचा दिंडोरा पिटण्याची गरज नाही. कामात प्रगती झालेली दिसून येईल.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे; पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news