आजचे राशिभविष्य (दि.२३ आक्टोबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.२३ आक्टोबर २०२२)

राशिभविष्य- ज्यो. मंगेश महाडिक

मेष : चौकस बुद्धीने अथवा वृत्तीने यश प्राप्त होईल. अशक्य कल्पनांच्या मागे धावू नका. कुसंगती टाळणे आवश्यक.

राशिभविष्य
वृषभ

वृषभ : व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभाचे योग. कौटुंबिक सौख्य लाभेल. जीवनसाथीची साथ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.

 मिथुन : दैनंदिन कामे धावपळीची होतील. अधिक परिश्रम घेतल्याने विश्रांतीची आवश्यकता चांगल्या बातम्या कानावर येतील. भासेल.

कर्क : आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रमंडळी यांना आपल्या मदतीची आवश्यकता भासेल. तसेच आर्थिक मदतीचीही गरज भासेल. तयारी ठेवा..अधिकारांचा योग्य कामासाठी करणे श्रेयस्कर ठरेल. कोणत्याही गोष्टीत सारासार विचारांती निर्णय घ्या.

कन्या : स्वतःवर पूर्णपणे विश्वास ठेवूनच पुढे जा. महत्त्वाच्या वाटाघाटी होऊ शकतात. बोलताना अधिक. आक्रमक तसेच भावनाशील होऊ नका.

तूळ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. लहान-मोठी गुतवणूक करताना तज्ज्ञ मंडळींचा सल्ला

राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : घरात धार्मिक कार्य कराल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसायात जे सकारात्मक बदल घडवून आणले त्याचा आपल्याला फायदा होईल.

धनु : जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामकाजातील अडथळे दूर होतील. नोकरीत पगारवाढ व आर्थिक लाभ होईल.. निष्कारण वाद घालू नका.

मकर : अचानक धनलाभाची शक्यता.. दगदग होईल. मनावर थोडे दडपण असेल. तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक. काहींना प्रवास घडू शकतो.

राशिभविष्य
कुंभ

कुंभ : नोकरी व्यवसायात आपले वर्चस्व राहील. जीवनसाथीशी सूर जुळतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत दक्ष राहा.

सिंह : आपल्या विवस्व नोकरी-व्यवसायात आपले सूर जुळतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत दक्ष राहा.

मीन : आनंदी दिवस राहील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. कुटुंबात किरकोळ कारणावरून वाद संभवतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहील..

Back to top button