आजचे राशिभविष्य (दि. ७ सप्टेंबर २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ७ सप्टेंबर २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष – वक्‍तशीरपणा महत्त्वाचा, दिलेला शब्द पाळा, प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येण्याची शक्यता, गुंतवणुकीमध्येे नुकसान होण्याची शक्यता आहे.

राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ – कौटुंबिक कलह टाळा, प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा, संतुलन साधणे महत्त्वाचे, क्रोधावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक भीती निर्माण होईल.

[राशिभविष्य

मिथुन

मिथुन – बौद्धिक क्षमता वाढेल, मनासारखी खरेदी होईल, कला-गुणांना वाव मिळेल, तेजस्वी कार्य कराल, मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल.

राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क – मानसिक संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे, आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस, परिश्रम घेणे आवश्यक, आपल्या वस्तू सांभाळून ठेवा, हरवण्याची शक्यता आहे, आत्मचिंतनाची गरज आहे.

राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह – ठरवलेल्या कामांमध्येे यश मिळेल, ईष्ट ते साध्य होईल, चांगल्या आठवणींना उजाळा द्याल, मनासारख्या घटना घडतील, यशाकडे वाटचाल.

राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

कन्या – आरोग्याची काळजी घ्यावी, नियमांचे पालन आवश्यक आहे, खर्चावर नियंत्रण ठेवा, आळशीपणा व परावलंबी वृत्ती यामुळे नुकसानकारक दिवस.

राशिभविष्य
तुळ

 

 

 

 

 

तूळ – अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल, सुवार्ता ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग संभवतात, वैवाहिक सौख्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील.

राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

वृश्‍चिक – वरिष्ठांचा आशीर्वाद लाभेल, सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्येे सहभाग घ्याल, भावनिक प्रसंग निर्माण होतील, आर्थिक प्रगती होईल, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.

राशिभविष्य
धनु

 

 

 

 

 

धनु – नियमित व्यायाम व योग साधनेची गरज, सकारात्मक विचार महत्त्वाचे, अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका, दंडात्मक कारवाई होऊ शकते, उत्साह महत्त्वाचा आहे.

राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर – वादविवादामध्ये पडू नका, चूक मान्य करावी लागेल, सामंजस्याने विषय सोडवा, लोकमत जाणूनच योग्य तो निर्णय घ्या, संयमित राहावे लागेल.

राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ – आर्थिक परिस्थिती सुधारेल, प्रगती होईल, छोटे प्रवास घडतील, भागीदारीमध्ये लाभ होईल, कोर्ट-कचेरीच्या कामांमध्येे यश मिळेल.

राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन – योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग, जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल, पदोन्नतीचे योग संभवतात, शत्रूपिडा कमी होईल.

Back to top button