[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष – सामंजस्याने आपापसातील प्रश्न मिटतील. कलेला वाव मिळेल. ज्ञानवृद्धीसाठी प्रयत्न कराल. यशाकडे वाटचाल कराल. आत्मविश्वास वाढेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ – स्वतःसाठी खर्च कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आर्थिक नुकसानीची शक्यता. दंतरोग होण्याची शक्यता आहे. आत्मचिंतन करावे. आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. [/box]
मिथुन
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन – अध्यात्मिकदृष्ट्या अनुकूल दिवस. आप्तेष्ट भेटतील.आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. अचूक अंदाज व योग्य निर्णयामुळे लाभदायक दिवस. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क – अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनाविरुद्ध घटना घडतील. मनःस्वास्थ्य बिघडेल. कोणालाही शब्द देऊ नका. जामीन राहू नका. कर्ज घेताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह – वक्तशीरपणा व दिलेला शब्द पाळल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्रमंडळींच्या सहवासाने प्रसन्नता प्राप्त होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या – कौटुंबिक समस्या सुटतील. नव्या संधी उपलब्ध होतील. कार्यतत्पर स्वभावामुळे कामांना गती मिळेल. नियोजनामुळे कार्यसिद्धी होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ – जुणे आजार उद्भवतील. आरोग्याकडे दुर्लक्ष नको, सरकारी कामांमध्ये अडचणी येतील. कुठेही सही करताना सतर्कता महत्त्वाची आहे. निर्णय घेताना सल्ला-मसलत करा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक – परावलंबी स्वभावामुळे फसवणुकीची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वादविवादापासून दूर राहणे फायद्याचे. सकारात्मक राहा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – अनेक दिवसांपासून चालू असलेल्या कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यापाराच्या नवीन संधी चालून येतील. कौटुंबिक पर्यटनाचा योग संभवतो. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर – केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. पगारवाढ व बढतीची शक्यता. शत्रूपीडा कमी होईल. चांगल्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल, सौख्यकारक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ – नियोजनाच्या अभावाने कामांमध्ये अडचणी येतील. निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होईल. प्रतिष्ठा पणाला लागेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन – अनावश्यक भीती निर्माण होईल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्या घटना घडतील. कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. वादविवाद टाळावेत.[/box]