आजचे राशिभविष्य (दि. ३० ऑगस्ट २०२१)

राशिभविष्य
राशिभविष्य
Published on
Updated on
मेष
मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- वस्तू हरवण्याची शक्यता आहे. सावधानता बाळगा. कर्ज काढावे लागेल. काटकसर महत्त्वाची, मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे. [/box]

वृषभ
वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- उत्साह वाढवणार्‍या घटना घडतील. धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल. प्रलंबित कामांमध्ये प्रगती होईल. [/box]

मिथुन
मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- आजचे काम उद्या करू, या वृत्तीमुळे आर्थिक व मानसिक ताण निर्माण होण्याची शक्यता. नियोजनाअभावी कामे रखडतील. आळस सोडायला हवा. [/box]

कर्क
कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- प्रेम प्रकरणामध्ये यशप्राप्ती. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्‍न सुटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. आतिथ्यामधे दिवस जाईल. [/box]

सिंह
सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- मनासारख्या घटना घडतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. अधिकारामध्ये वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल.[/box]

कन्या
कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- सरकारी कामांमध्ये अडचणी. छातीसंबंधित आजार उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. नियमांचे पालन आवश्यक आहे. [/box]

तुळ
तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- श्‍वसनासंबंधित विकार होण्याची संभावना. अस्वस्थता राहील. प्राणायाम व योग साधनेची गरज. वादविवादापासून दूर राहावे. मनाविरुद्ध घटना घडतील.[/box]

वृश्चिक
वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्‍चिक- प्रवासातील अनुभव सुखद आनंद देतील. मानसन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.[/box]

धनु
धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु- सत्संगामधे दिवस जाईल. मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम राहील. आर्थिकद‍ृष्ट्या लाभदायक दिवस. शत्रुपीडा कमी होईल. पदोन्‍नतीचे योग संभवतात.[/box]

मकर
मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मकर- खरेदीचा मोह नुकसान करणारा. देणीदारांकडून त्रास होईल. सामंजस्याने प्रश्‍न सोडवावे लागतील. कौटुंबिक कलह टाळावा. संयमाने वागावे लागेल.[/box]

कुभ
कुभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संयम आवश्यक आहे. प्रवासामध्ये सावधानता बाळगा.[/box]

मीन
मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- कर्तव्यदक्ष स्वभावामुळे कौतुक होईल. आवडत्या व्यक्‍तींबरोबर संवाद होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता.[/box]

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news