आजचे राशिभविष्य (दि. २४ ऑगस्ट २०२१) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २४ ऑगस्ट २०२१)

राशिभविष्य
मेष

 

 

 

 

 

मेष : दिवसाचा पूर्वार्ध लाभदायक ठरेल. महत्त्वाची कामे सकाळीच करावीत, उत्तरार्धात अनावश्यक खर्च होतील, मनाविरुद्ध घटना घडतील, संयम ठेवणे गरजेचे आहे.
राशिभविष्य
वृषभ

 

 

 

 

 

 

वृषभ : मनासारख्या घटना घडतील, आत्मविश्‍वास वाढेल, यशाकडे वाटचाल, कामांना गती मिळेल, आनंददायी घटना घडतील.
राशिभविष्य
मिथुन

 

 

 

 

 

मिथुन : मानसिक व शारीरिक परिस्थिती प्रतिकूल राहील, आरोप-प्रत्यारोप होतील, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, आत्मचिंतनाची गरज आहे, प्रतिष्ठा पणाला लागेल.
राशिभविष्य
कर्क

 

 

 

 

 

कर्क : विचारल्याशिवाय सल्‍ला देऊ नका, लोकांची मने सांभाळावी लागतील, वादविवाद होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
सिंह

 

 

 

 

 

सिंह : महत्त्वाची कामे उत्तरार्धात करावीत, दिवसाची सुरुवात मनःस्ताप देणारी असेल. संध्याकाळ आनंददायी ठरेल.
राशिभविष्य
कन्या

 

 

 

 

 

तूळ : दिवसाची सुरुवात शुभवार्तेने होईल, उधारी वसूल होईल, विद्यार्थी वर्गाने एकाग्रतेने अभ्यास करावा, ज्येष्ठांचा आदर ठेवा, गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक

 

 

 

 

 

धनु : ना नफा ना तोटा संतुलित दिवस असेल, आत्मविश्‍वासाचा अभाव राहील, कौतुकास्पद कार्य कराल.
राशिभविष्य
मकर

 

 

 

 

 

मकर : प्रमाणापेक्षा जास्त बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल, अनावश्यक गोष्टींना महत्त्व द्याल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल, संवाद आवश्यक आहे, सुवार्ता ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
कुंभ

 

 

 

 

 

कुंभ : अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल, मित्रांसोबत आनंदात दिवस जाईल, मनःस्वास्थ्य उत्तम राहील.
राशिभविष्य
मीन

 

 

 

 

 

मीन : अनावश्यक खर्च होण्याची शक्यता. आर्थिक नियोजन आवश्यक आहे, संध्याकाळ आपल्यासाठी आनंदी वार्ता घेऊन येईल, संयमित राहावे लागेल.

Back to top button