[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-प्रणय व प्रेमामध्ये आनंदात दिवस जाईल. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभ होईल. प्रवासाचे योग. कोर्ट-कचेरीची कामे मार्गी लागतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-शत्रूंच्या कारवाया निरर्थक ठरतील. आर्थिक प्रगती होईल. पदोन्नतीचे योग. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-खर्चाचे प्रमाण वाढेल. मनाविरुद्ध घटना घडतील. कामांत अडचणी येतील. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणांमध्ये अपयश संभवते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल. विषय समजून प्रतिक्रिया द्या. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामाचे नियोजन आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह- कामे मार्गी लागतील. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींच्या सहकार्याने कामांना गती मिळेल. साहित्यिकांना लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. वाणीवर व आहारावर नियंत्रण आवश्यक आहे. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ-मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल. मनासारखी खरेदी कराल. एकंदर लाभदायक दिवस. चांगली बातमी ऐकावयास मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-व्यावहारिक सावधानता महत्त्वाची. कर्ज प्रकरणात अडचणी. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. स्वावलंबन आवश्यक. स्पर्धा त्रासदायक ठरेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-विवाह विषयक सुवार्ता ऐकावयास मिळेल. बुद्धिचातुर्याने कार्य कराल. प्रेम प्रकरणात यश येईल. प्रवास घडतील. प्रयत्नांना यश मिळेल. उत्साहवर्धक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-मानसन्मान होतील. प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक प्रगती होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. लोकानुकूलता लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-धार्मिक स्थळांना भेट द्याल. आत्मचिंतनाची गरज. द्विधा मनःस्थिती होईल. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस. श्रद्धा व सबुरी महत्त्वाची आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-आर्थिक फसवणुकीची शक्यता. वादविवादापासून दूर राहा. जुने आजार उद्भवतील. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील. मनःस्ताप होईल.[/box]