आजचे राशिभविष्य : या राशिच्या लोकांना आज उत्साहवर्धक वातावरण राहील | पुढारी

आजचे राशिभविष्य : या राशिच्या लोकांना आज उत्साहवर्धक वातावरण राहील

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष
मेष- जुने आजार उद्भवतील. आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे. नियमांचे उल्लंघन अजिबात नको. संयम आवश्यक आहे.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- जुन्या प्रॉपर्टीसंदर्भात माहिती मिळेल. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता निर्णय घ्यावा. आत्मचिंतनाची गरज आहे.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन-अथक प्रयत्नांना यश मिळेल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. प्रलंबित सरकारी कामे पूर्ण होतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायी दिवस.
राशिभविष्य
कर्क

 

 

कर्क – आज उत्साहवर्धक वातावरण राहील. लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल. नोकरी करणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.
राशिभविष्य
सिंह
सिंह- नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल. आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसर्‍यावर विसंबून राहू नका.
राशिभविष्य
कन्या
कन्या- द्विधा मनःस्थिती होईल. कौटुंबिक वातावरण बिघडेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. संतुलित आहार महत्त्वाचा.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ
तूळ – भावंडांकडून सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस. कलागुणांना वाव मिळेल.

राशिभविष्य

वृश्‍चिक – अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
राशिभविष्य
धनु
धनु – महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामात यश मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी उपलब्ध होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल.
राशिभविष्य
मकर
मकर – आत्मविश्‍वास द‍ृढ ठेवणे आवश्यक आहे. वस्तू हरवण्याची शक्यता आहे. देणेकरी त्रास देतील. संयमित राहणे महत्त्वाचे आहे.

 

कुंभ - नकारात्मक द‍ृष्टिकोन त्रासदायक ठरेल. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. योग साधनेची गरज आहे. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नका.
कुंभ
कुंभ – अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल. व्यावसायिक प्रगती होईल. विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.
राशिभविष्य
मीन
मीन- सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. भावनिक प्रसंग निर्माण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. उत्तम आरोग्याचा दिवस.

Back to top button