

आजचे राशीभविष्य :
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष-अनावश्यक भीती निर्माण होईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. अनावश्यक खर्च होतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ-पराक्रमी दिवस. साहसाने कामे मार्गी लागतील. आर्थिक प्रगती होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन-अस्वस्थता निर्माण होईल. प्रतिक्रिया देताना दक्षता घेणे आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क-प्रसन्नता प्राप्त होईल. मनासारख्या घटना घडतील. आत्मविश्वास वाढेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह-गैरसमजातून वादविवाद होतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या-आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ-प्रलंबित कामांना गती मिळेल. प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौटुंबिक निर्णयात सहभागी व्हाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक-नियमांचे पालन आवश्यक आहे. आरोग्याची काळजी आवश्यक आहे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु-अहंकार, ईर्ष्या त्रासदायक ठरू शकते. चूक कबूल करण्यात शहाणपणा ठरेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर-जोडीदाराची साथ लाभेल. सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ-नोकरीमधे पदोन्नतीचे योग संभवतात. सहकार्यातून कार्यसिद्धी होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन-आर्थिक फसवणुकीची शक्यता आहे. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. [/box]